सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एक चतुष्पाद प्राणी.
उदाहरणे : मेंढ्यापासून लोकर व मांस मिळते.
समानार्थी : मेष
भेड़ जाति का नर।
Uncastrated adult male sheep.
अर्थ : ज्याच्यापासून लोकर मिळते असा सस्तन प्राणी.
उदाहरणे : मेंढ्याच्या लोकरीला सर्वत्र खूप मागणी आहे.
बकरी की तरह का एक चौपाया जिससे ऊन प्राप्त होता है।
Woolly usually horned ruminant mammal related to the goat.
स्थापित करा
मेंढा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mendhaa samanarthi shabd in Marathi.